Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2116 रुग्णांची नोंद; सध्या 38,859 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2116 रुग्णांची नोंद

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2116 रुग्णांची नोंद झाली असून, 4293 रुग्ण बरे झाले आहेत. आज शहरात 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे व सध्या 38859 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement