Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 1377 रुग्णांची नोंद

राजधानी मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 1377 रुग्णांची नोंद झाली आहे

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

राजधानी मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 1377 रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासात 338 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 748537 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के झाला आहे. सध्या शहरात एकूण 5803 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 841 दिवस झाला आहे. कोविड वाढीचा दर (21 डिसेंबर 27 डिसेंबर) 0.09 टक्के आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement