Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1350 रुग्णांची व 57 मृत्यूंची नोंद

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1350 रुग्णांची नोंद

Medical Workers (Photo Credits: IANS)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1350 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 6,92,239 वर पोहोचली आहे. आज शहरात 57 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement