Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 1299 रुग्णांची नोंद व 52 जणांचा मृत्यू

मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 1299 रुग्णांची नोंद

Photo Credit: PTI

मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 1299 रुग्णांची नोंद झाली असून, 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज शहरात 1827 रुग्ण बरे झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement