Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1066 रुग्णांची व 22 मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1066 रुग्णांची व 22 मृत्यूची नोंद

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1066 रुग्णांची व 22 मृत्यूची नोंद झाली आहे. आज शहरात 1327 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 27322 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement