Coronavirus in Maharashtra: राज्यात आज BA.5 च्या 17 आणि BA.4 च्या 6 रुग्णांची नोंद; सध्या कोरोनाच्या 24,333 रुग्णांवर उपचार सुरु
कस्तुरबा हॉस्पिटल सेंट्रल लॅबोरेटरीने 364 नमुने तपासले आहेत आणि त्यातील एक वगळता सर्व ओमिक्रॉन प्रकारातील आहेत.
महाराष्ट्रात आज 1,128 नवीन कोविड 19 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यासह एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 24,333 वर पोहोचली. मुंबईमध्ये आज 840 रुग्ण आढळले असून, एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 12,043 वर गेली आहे. महाराष्ट्रात शनिवारी ओमिक्रॉन व्हेरिएंट BA.5 चे आणखी 17 रुग्ण आणि BA.4 चे 6 रुग्ण आढळून आले आहेत. कस्तुरबा हॉस्पिटल सेंट्रल लॅबोरेटरीने 364 नमुने तपासले आहेत आणि त्यातील एक वगळता सर्व ओमिक्रॉन प्रकारातील आहेत. BA.2 आणि BA.238 सर्वाधिक आढळले आहेत (325/364: 89%). आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Tags
BA.4
BA.5
Coronavirus
Coronavirus In Maharashtra
Coronavirus Pandemic
COVID 19 in Maharashtra
covid cases in Maharashtra
Covid Death Toll in Maharashtra
COVID-19
Live Breaking News Headlines
Maharashtra Omicron
Omicron
Omicron Patients
ओमायक्रॉन
कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस दुसरी लाट
कोरोना व्हायरस महाराष्ट्र
कोविड १९
कोविड 19 अपडेट
महाराष्ट्र ओमायक्रॉन
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement