Coronavirus in Maharashtra: राज्यात 7 दिवसांत तिसऱ्यांदा एकाही कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही
आज राज्यात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामधील कोरोना विषाणू रुग्णसंख्या बरीच कमी होत असलेली दिसत आहे. आज राज्यात 359 नवीन रुग्ण आढळून आले असून, 559 रुग्ण बरे झाले आहेत. महत्वाचे म्हणजे आज राज्यात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या राज्यामध्ये 3,009 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यामध्ये 78,69,857 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यामध्ये 1,43,745 मृत्यू झाले आहेत.
Tags
Coronavirus
Coronavirus In Maharashtra
Coronavirus Pandemic
COVID 19 in Maharashtra
covid cases in Maharashtra
Covid Death Toll in Maharashtra
COVID-19
Live Breaking News Headlines
Maharashtra Omicron
Omicron
Omicron Patients
ओमायक्रॉन
कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस दुसरी लाट
कोरोना व्हायरस महाराष्ट्र
कोविड १९
कोविड 19 अपडेट
महाराष्ट्र ओमायक्रॉन