Coronavirus In Maharashtra: नाट्यगृह, सभागृह, खाजगी कार्यालयं 50% क्षमतेने चालवण्याचे राज्य सरकारचे आदेश; 31 मार्च पर्यंत साठी पुन्हा नवी नियमावली जारी
महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या चिंतेची बाब आहे.
31 मार्च पर्यंत राज्य सरकारची पुन्हा नवी नियमावली जारी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)