Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 63,729 रुग्णांची व 398 मृत्यूची नोंद

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 63,729 रुग्णांची व 398 रुग्णांची नोंद झाली आहे

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 63,729 रुग्णांची व 398 मृत्यूची नोंद झाली आहे. आज 45,335 रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे एकूण रुग्णसंख्या 37,03,584 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 30,04,391रुग्ण बरे झाले असून, 59,551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6,38,034 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement