Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 58,952 रुग्णांची नोंद; सध्या 6,12,070 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 58,952 रुग्णांची नोंद झाली असून, 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 58,952 रुग्णांची नोंद झाली असून, 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण रुग्णसंख्या 35,78,160 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 6,12,070 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement