Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 57,640 रुग्णांची व 920 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 57,640 रुग्णांची व 920 मृत्यूंची नोंद झाली

Medical Workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 57,640 रुग्णांची व 920 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 57,006 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह एकूण प्रकरणांची संख्या 48,80,542 झाली असून सध्या राज्यात सक्रिय 6,41,596 प्रकरणे आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement