महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 57,640 रुग्णांची व 920 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 57,006 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह एकूण प्रकरणांची संख्या 48,80,542 झाली असून सध्या राज्यात सक्रिय 6,41,596 प्रकरणे आहेत.
Maharashtra reports 57,640 fresh COVID19 positive cases, 57,006 discharges, and 920 deaths
Total cases: 48,80,542
Total active cases: 6,41,596
Total recoveries: 41,64,098
Death toll: 72,662 pic.twitter.com/79SuP8SkwQ
— ANI (@ANI) May 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)