Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 46,723 नवीन रुग्णांची नोंद; सध्या 2,40,122 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु
महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 46,723 नवीन रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 46,723 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 28,041 बरे झाले असून, 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये 2,40,122 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1367 झाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Coronavirus
Coronavirus In Maharashtra
Coronavirus Pandemic
COVID 19 in Maharashtra
covid cases in Maharashtra
Covid Death Toll in Maharashtra
COVID-19
Live Breaking News Headlines
Maharashtra Omicron
Omicron
Omicron Patients
ओमायक्रॉन
कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस दुसरी लाट
कोरोना व्हायरस महाराष्ट्र
कोविड १९
कोविड 19 अपडेट
महाराष्ट्र ओमायक्रॉन