Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 34,424 नवीन रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 34,424 नवीन रुग्णांची नोंद

coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 34,424 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये 2,21,477 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1,281 आहे, ज्यात 499 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement