महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 33,470 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. आज राज्यात 29,671 रुग्ण बरे झाले असून, 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये 2,06,046 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 66,02,103 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 2,505 लोकं संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणांची संख्या 1,247 वर गेली आहे.
Maharashtra reports 33,470 fresh COVID cases, 29,671 recoveries, and 8 deaths today
Active cases: 2,06,046
Total recoveries: 66,02,103
Patients in institutional quarantine: 2,505
Omicron cases: 1,247 pic.twitter.com/gmtf1aW9xs
— ANI (@ANI) January 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)