Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 24,136 रुग्णांची व 601 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 24,136 रुग्णांची व 601 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 24,136 रुग्णांची व 601 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 36,176 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 3,14,368 सक्रीय प्रकरणे आहेत. एकूण डिस्चार्ज रुग्ण 52,18,768 इतके असून, मृत्यूंची संख्या 90,349 झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement