Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 10,442 रुग्णांची व 483 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 10,442 रुग्णांची व 483 मृत्यूंची नोंद झाली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 10,442 रुग्णांची व 483 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 7,504 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 59,08,992 झाली असून, आतापर्यंत एकूण 56,39,271 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1,55,588 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement