Coronavirus: महाराष्ट्राला Remdesivir पुरवठा होऊ नये यासाठी केंद्राचा औषध कंपन्यांवर दबाव- नवाब मलिक
कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमिडिसीव्हर (Remdesivir) औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करु नका. अन्यथा तुमचा परवाना रद्द करु असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला आहे, असा दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमिडिसीव्हर (Remdesivir) औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करु नका. अन्यथा तुमचा परवाना रद्द करु असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला आहे, असा दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)