Corona Vaccination: महाराष्ट्रात 10 कोटींहून अधिक नागरिकांचे कोरोना लसीकरण

महाराष्ट्रात 10 कोटींहून अधिक नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विटरवर महाराष्ट्रातील लसीकरणाबाबत माहिती दिली आहे.

Corona Vaccination Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात 10 कोटींहून अधिक नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विटरवर महाराष्ट्रातील लसीकरणाबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement