Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत घट, दिवसभरात 1815 नव्या रुग्णांची नोंद

मागील 24 तासांत 753 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. आज मुंबईत 1 हजार 815 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मंगळवारी 1 हजार 815 नवे रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांत 753 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement