कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विवाह प्रमाणपत्र सुविधा काही काळासाठी स्थगित

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई मनपाच्या आरोग्य तर्फे विवाह प्रमाणपत्र सुविधा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई मनपाच्या आरोग्य तर्फे विवाह प्रमाणपत्र सुविधा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तारीख आणि वेळ निश्चिती पर्यायासह ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल. नजीकच्या काळात यामध्ये व्हिडिओ केवायसी सुविधा सुरू करण्याचे विचाराधीन आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement