Cordelia Cruises Drugs Party: मुंबई-गोवा क्रुझ वरील ड्रग्स पार्टीचा मुंबई पोलिसांनी सुरू केला तपास; क्रुझलायनर वर पार्टीसाठी परवानगी घेतली नसल्याची पोलिसांची माहिती

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रुझ शीप वर पार्टीसाठी परवानगी करिता कोणतीही लेखी परवानगी पत्र त्यांच्याकडे सादर झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई-गोवा क्रुझ वरील ड्रग्स पार्टीचा मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. क्रुझलायनर वर पार्टीसाठी परवानगी घेतली नसल्याची पोलिसांनी  माहिती दिली आहे.पोलिस DG Shipping, Mumbai Port Trust सोबत बोलून परवानगी बाबत बोलणार आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)