मुंबई-गोवा क्रुझ वरील ड्रग्स पार्टीचा मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. क्रुझलायनर वर पार्टीसाठी परवानगी घेतली नसल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.पोलिस DG Shipping, Mumbai Port Trust सोबत बोलून परवानगी बाबत बोलणार आहेत.
ANI Tweet
Police have started probe into cruise ship case. No written letter seeking permission for a party on cruise ship was submitted to police. Police will speak to DG Shipping & Mumbai Port Trust on whether any permissions were granted for party onboard cruiseliner: Mumbai Police pic.twitter.com/LhtLkXdrey
— ANI (@ANI) October 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)