Mumbai News: हवालदाराच्या मुलावर टोळक्यांचा हल्ला, गुन्हा दाखल; घटनेचा Video आला समोर

मुंबईत रविवारी धारावीमध्ये एका सेवानिवृत्त पोलिस हवालदाराच्या मुलावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला आहे.

Mumbai News: हवालदाराच्या मुलावर टोळक्यांचा हल्ला, गुन्हा दाखल; घटनेचा Video आला समोर
Mumbai NEWS PC TWITTER

Mumbai News: मुंबईत रविवारी धारावीमध्ये एका सेवानिवृत्त पोलिस हवालदाराच्या मुलावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना धारावी जंक्शनवर घडला आहे. रविवारी (10 मार्च) रोजी ही घटना घडली आहे. मुलावर दाडक्याने हल्ला केला. बेदम मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे.  हल्ल्यानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात वैदकीय उपचारासाठी नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस या घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.हल्लेखोर घटनास्थळावरून फरार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपींचा शोध सुरु आहे. (हेही वाचा- भरधाव स्कूटीच्या धडकेत 76 वर्षीय वृध्दाचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2024 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).