Pune By-Elections: कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार, पक्षाकडून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर; नाना पटोले यांची माहिती

कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कसबा विधानसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे.

Pune By-Elections: कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार, पक्षाकडून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर; नाना पटोले यांची माहिती
Nana Patole | (Photo Credits: Twitter)

Pune By-Election: कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कसबा विधानसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.'

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2023 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).