Adani Row: अदानी प्रकरणावरून काँग्रेसचे मुंबईत निदर्शने, Watch Video
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अनेक खासगी बँकांना फटका बसला आहे.
Adani Row: अदानी प्रकरणावरून आज काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. अशातचं आज मुंबईमध्ये अदानी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये निदर्शन केली आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अनेक खासगी बँकांना फटका बसला आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2023 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

