काँग्रेस नेते माजी खासदार संजय राऊत यांनी नेतृत्वाला थेट इशारा दिला आहे. मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटले की, माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. मी जास्तीत जास्त एक आठवडा थांबेन आणि मग थेट निर्णय घेईन. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: ईशान्य मुंबईच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करताच NCP-SCP कार्यकर्त्यांची मुंबई कार्यालयाबाहेर आंदोलनं!)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)