Maharashtra Political Crisis: काँग्रेस नेते कमलनाथ मुंबईत दाखल, उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

राज्याचे AICC निरीक्षक कमलनाथ यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

Congress leader Kamal Nath

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मुंबईत अनेक सभांची योजना आखली आहे. या सभेसाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज्याचे AICC निरीक्षक कमलनाथ यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीला 43 आमदार उपस्थित राहणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement