DK Shivakumar on Maharashtra Political Crisis: काँग्रेस महाविकासआघाडी सरकारसोबत, मुख्यमंत्री ठाकरे नक्की मार्ग काढतील- डीके शिवकुमार

संघटनेची बांधणी तळागाळातून केली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आत्मविश्वासात आहेत. ते नक्की मार्ग काढतील. पक्ष कायम ठेवण्यासाठई सरकार टीकणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस आणि आम्ही सर्व महाविकासआघाडी सरकारसोबत आहोत, असे काँग्रेस प्रमुख, डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे.

DK Shivakumar

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement