Assembly by-election 2021: जितेश अंतापूरकर देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार

नांदेडमधल्या देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर.

Representational Image| (Photo Credits: PTI)

नांदेडमधल्या देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर. महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा सामना या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement