Conductor Saves Passenger's Life With CPR: 'बेस्ट' कंडक्टरने सीपीआर देऊन वाचवले प्रवाशाचे प्राण
घाटकोपर पासून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये रविवारी एका वृध्द व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आला होता, दरम्यान त्याचे प्राण वाचवण्यासाठी कंडक्टरने धाव घेतली.
Conductor Saves Passenger's Life With CPR: घाटकोपर पासून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये रविवारी एका वृध्द व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आला होता, दरम्यान त्याचे प्राण वाचवण्यासाठी कंडक्टरने धाव घेतली. कंडक्टरला दिलेल्या प्रशिक्षणामुळे एकाचे प्राण वाचविण्यात आले. या घटनेनंतर सर्वत्र कंडक्टर यांचे कौतुक होताना दिसत आहे. बेस बसमध्ये प्रवास करणारे रोहिदास रामचंद्र पवार यांना ह्रदयविकाराचा झटका आला. बस मुंलुंड चेकनाक्याजवळ येताच, रोहिदास यांना चक्कर आली, रविवारी २.२० वाजता ही घटना घडली. बस कंडक्टर अर्जुन पांडुरंग लाड यांनी रोहिदास यांना सीपीआर देत त्यांचे प्राण वाचवले.अर्जून यांनी त्यांना लगेच रुग्णालयात देखील दाखल केले.
Braveheart #Mumbai B.E.S.T bus conductor saves the life of a senior citizen by performing CPR in a running bus between Ghatkopar and Thane. @myBESTBus https://t.co/AkAmNt47sZ pic.twitter.com/fu9USsjPV3
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) December 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2023 07:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

