Lumpy Diseas: लम्पी आजारामुळे मृत्यू झालेल्या गोवंश पशू मालकांना मिळणार नुकसान भरपाई, राज्य सरकारचा निर्णय
विषाणूजन्य व सांसर्गिक असलेल्या या आजारामुळे मृत पावलेल्या पशूमालकांना अर्थसहाय्य म्हणजेच नुकसानभरपाई देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने राज्यातील गोवंश पशुधनास मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. विषाणूजन्य व सांसर्गिक असलेल्या या आजारामुळे मृत पावलेल्या पशूमालकांना अर्थसहाय्य म्हणजेच नुकसानभरपाई देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील गोवंशीय प्रजाती वाचविण्यासाठी आणि त्याच्या उत्पादकांना पोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)