Pune Metro सामान्य नागरिकांसाठी खुली; पहा प्रवाशांसाठी जारी केलेली Dos and Don'ts ची नियमावली
काही वेळापूर्वीच Garware College Metro Station मधून पहिली फेरी सुरू झाली आहे.
पुणे मेट्रोचं आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर आता दुपारी 3 वाजल्यापासून ही मेट्रो सेवा सर्वसामान्यांसाठी देखील खुली करण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच Garware College Metro Station मधून पहिली फेरी सुरू झाली आहे. दरम्यान या मेट्रो प्रवासासाठी खास नियमावली देखील जारी करण्यात आली आहे.
पहिली फेरी
नियमावली
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)