Trident Hotel: ट्रायडंट हॉटेलच्या सुरक्षारक्षकावर बलात्काराचा गुन्हा
मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलच्या माजी महिला सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीच्या आधारावर, हॉटेलच्या विद्यमान पुरुष सुरक्षा रक्षकावर बलात्काराचा गुन्हा 376 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे
मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलच्या माजी महिला सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीच्या आधारावर, हॉटेलच्या विद्यमान पुरुष सुरक्षा रक्षकावर बलात्काराचा गुन्हा 376 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीने नोकरीवरून काढून टाकण्याची भीती दाखवून पीडितेवर बलात्कार केला असा आरोप आहे, अशी माहिती कुलाबा पोलीसांनी दिली आहे.
ट्विट
On basis of complaint by a former woman security guard of Mumbai's Trident Hotel, a current male security guard of the Hotel was booked for rape u/s 376 IPC, further investigation underway. Accused allegedly raped her by scaring her of removing her from job: Colaba police station
— ANI (@ANI) October 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2022 09:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

