Cockroach Found in Meal on Train: वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवण्यात झुरळ आढळून आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनंतर प्रवाशांना सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. प्रवाशाने याबद्दल अस्वच्छेते संदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. प्रवाशी मुंबई ते शिर्डी प्रवास करत होता. त्यावेळी ट्रेनमधून जेवणासाठी भाजी, चपाती,डाळ, भात ऑर्डर केला होता. मात्र, डाळी त्यांना जिंवत झुरळ आढळून आला. प्रवाशाच्या तक्रारानुसार IRCTC व्यवस्थापक नरेंद्र मिश्रा आणि आलोक सिंग यांनी तक्रार मान्य केली. (हेही वाचा-Punjab Universityच्या कंन्टीनच्या खाद्यपदार्थात आढळलं झुरळ, विद्यार्थीवर्ग संतापला (Watch Video)
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये जेवणात आढळला झुरळ (पाहा फोटो)
Extra added service in Indian Railway
A passenger travelling Shirdi to Mumbai in VIP train Vande Bharat server Daal with a living cockroach. The passenger said that it was not limited to only Daal but with other eatables also. pic.twitter.com/1zxGytbOtT
— Gaurav Srivastav (@gauravnewsman) August 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)