Badlapur: बदलापूर स्थानकात तिकीट काऊंटर जवळ रिक्षा स्टॅन्ड वर कोब्रा; ऑटो ड्रायव्हरची उडाली घाबरगुंडी

रिक्षाच्या मागे कोब्रा पाहून रिक्षा स्टॅन्डवर चालकांमध्येही घाबरगुंडी उडाली होती.

Cobra | Twitter

बदलापूर मध्ये तिकीट काऊंटर जवळ रिक्षा स्टॅन्ड वर कोब्रा आढळला आहे. यामुळे ऑटो ड्रायव्हर मध्ये काही काळ घाबरगुंडी उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. रिक्षाच्या मागील बाजूला कोब्रा सरपटताना दिसला.स्थानिकांनी या घटनेचा व्हिडिओ केला. सध्या तो सोशल मीडीयात झपाट्याने फिरत आहे.

पहा वायरल व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement