आज मध्यरात्रीपासून PNG आणि CNG च्या किंमतीमध्ये वाढ, जाणून घ्या नवे दर
1 एप्रिल 2022 पासून देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूची विक्री किंमत भारत सरकारने 110% ने वाढवली आहे
महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने सांगितले आहे की त्यांनी 12 एप्रिल 2022 च्या मध्यरात्रीपासून घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमती अनुक्रमे 4.50 रुपये आणि आणि 5 रुपये/किलोने वाढवल्या आहेत. त्यानुसार, सीएनजीच्या सर्व करांसह सुधारित किंमत 72रुपये/किलो असेल आणि देशांतर्गत पीएनजी किंमत 45.50/SCM असेल. 1 एप्रिल 2022 पासून देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूची विक्री किंमत भारत सरकारने 110% ने वाढवली आहे, शिवाय, री-गॅसिफाइड एलएनजीची किंमतदेखील वाढली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement