Delta Plus COVID19 Variant च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र अनलॉकच्या नियमांमध्ये बदल; सारे जिल्हे लेव्हल 3 वर राहतील

Delta Plus COVID19 Variant च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र अनलॉकच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

Delta Plus COVID19 Variant च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र अनलॉकच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 5 टप्प्यांमधील अनलॉक जाहीर झाला असला तरीही आता सारे जिल्हे लेव्हल 3 वर राहतील असे नवी नियमावली जाहीर करत सरकारने स्पष्ट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement