मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा घेणार आहेत.
Tweet:
Maharashtra CM Uddhav Thackeray to address the State today. CM to review Covid situation in Mumbai
and will hold Covid review meeting with BMC officials at 5 pm. @vinivdvc shares more details with @ridhimb pic.twitter.com/oFddYDIeFR
— News18 (@CNNnews18) April 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)