Makar Sankranti 2022 Wishes: CM Uddhav Thackeray ते Sharad Pawar यांच्याकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा; पहा ट्वीट्स

मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगूळ देत एकमेकांना शुभेच्छा देत जुने हेवेदावे विसरण्याचा दिवस असतो.

Sharad Pawar And CM Uddhav Thackeray (Photo Credits: PTI)

मकर संक्रांतीचा सण हा उत्तरायणाचा दिवस आहे. आजच्या दिवशी तीळगूळ घ्या गोड गोड  बोला असं म्हणत एकमेकांना तीळगूळ, फुटाणे देण्याची पद्धत आहे. दरम्यान सध्या कोरोनाचे निर्बंध कडक असल्याने अनेकांना एकमेकांना या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही.  पण या शुभेच्छा सोशल मीडीयामधून तुम्ही शेअर करू शकता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद  पवार यांनीही सोशल मीडीयात ट्वीट करत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी

जितेंद्र आव्हाड

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement