CM Uddhav Thackeray on Shiv Sena 55th Anniversary: पश्चिम बंगालने प्रादेशिक अभिमानाचे रक्षण कसे करावे हे दाखवून दिले- उद्धव ठाकरे

बंगालने सर्व प्रकारचे हल्ले पाहिले. परंतु प्रत्येकजण बंगाली अभिमानासाठी उभा राहिला. प्रादेशिक अभिमानाचे रक्षण कसे करावे याचे उदाहरण बंगालने दाखविले.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

जेव्हा जेव्हा प्रादेशिक अभिमान धोक्यात असतो तेव्हा फेडरल स्ट्रक्चर दबावखाली येतो, पश्चिम बंगाल हा 'एकट्याने चालणे' म्हणजे काय याचे उदाहरण आहे. बंगालने सर्व प्रकारचे हल्ले पाहिले. परंतु प्रत्येकजण बंगाली अभिमानासाठी उभा राहिला. प्रादेशिक अभिमानाचे रक्षण कसे करावे याचे उदाहरण बंगालने दाखविले असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आजच्या शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनादिनानिमित्त संवाद साधताना त्यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement