CM Uddhav Thackeray Health Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया; योग्य वेळी घरी सोडण्यात येईल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे

CM Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात फिजिओथेरपी सुरू आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सोमवारी सांगितले. ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून योग्य वेळी त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी पुष्टी सीएमओने केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement