शिवाई, एसटी महामंडळातील पहिल्या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा 1 जूनला CM उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार!
ज्या मार्गात राज्यात पहिली एसटी बस धावली होती त्याच मार्गावर म्हणजे पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक एसटी बस चालवली जाणार आहे.
शिवाई, एसटी महामंडळातील पहिल्या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे. 1 जून 2022 म्हणजे उद्या एसटी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्याचं औचित्य साधत ही बससेवा सुरू होत आहे. हे देखील नक्की वाचा: महाराष्ट्र परिवहन मंडळाने 'शिवाई' एसटी लॉन्च; एकदाच चार्ज केल्यावर 300 किमी पल्ला गाठणार .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
ST Smart Buses: महाराष्ट्रात धावणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’; जाणून घ्या सुविधा व वैशिष्ट्ये
Advertisement
Advertisement
Advertisement