मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार होते पण कमी दृश्यमानतेअभावी हेलिकॉप्टरमधूनचा दौरा झाला नाही.
Tweet:
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, कमी दृश्यमानतेअभावी त्यांचे हेलिकॉप्टर कोयना हेलिपॅडवर उतरू शकले नाही. ते आता पुणे विमानतळाकडे परतले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)