बोरिवली पश्चिम येथील जीर्ण अवस्थेत असलेल्या पोलिस वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत धोरण तयार करणार असल्याची दिली माहिती

पोलीसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल असे देखील एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

बोरिवली पश्चिम येथील जीर्ण अवस्थेत असलेल्या पोलिस वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल (26 जुलै) भेट दिली आहे. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान  पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत धोरण तयार करणार असल्याची दिली माहिती त्यांनी दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement