बोरिवली पश्चिम येथील जीर्ण अवस्थेत असलेल्या पोलिस वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल (26 जुलै) भेट दिली आहे. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत धोरण तयार करणार असल्याची दिली माहिती त्यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
#बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन @CMOMaharashtra एकनाथ शिंदे यांनी या इमारतीच्या सद्य:स्थितीची पाहणी केली. @InfoDivKonkan pic.twitter.com/gE5p4RLfyU
— DISTRICT INFORMATION OFFICE, THANE (@Info_Thane1) July 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)