CM Eknath Shinde On Sanjay Raut: संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीची चौकशी करु- एकनाथ शिंदे

संजय राऊत यांना मिळालेल्या कथीत धमकीची आम्ही चौकशी करु. त्यांनी दिलेल्या पत्राची पोलीस चौकशी करतील. त्यात तथ्य आहे की स्टंट याचीही चौकशी केली जाईल. राज्याचे पोलीस त्यांची काळजी घेतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा दावा केला होता.

Eknath Shinde | (PC - ANI)

संजय राऊत यांना मिळालेल्या कथीत धमकीची आम्ही चौकशी करु. त्यांनी दिलेल्या पत्राची पोलीस चौकशी करतील. त्यात तथ्य आहे की स्टंट याचीही चौकशी केली जाईल. राज्याचे पोलीस त्यांची काळजी घेतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा दावा केला होता. आपल्या आरोपात राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केल्याने प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement