CM Eknath Shinde On Amrit Kalash Yatra: अमृत कलश यात्रेसाठी एक विशेष ट्रेन दिल्लीला रवाना होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमृत कलश यात्रा संपूर्ण देशात सुरु आहे. प्रत्येक गावातील माणूस या यात्रेशी जोडला गेला आहे. माझी माती माझा देश असे या यात्रेचे स्वरुप आहे. आज 350 हून अधिक लोक कलश घेऊन येथे दाखल झाले आहेत.

Eknath Shinde | (Photo Credit: X/ANI)

अमृत कलश यात्रा संपूर्ण देशात सुरु आहे. प्रत्येक गावातील माणूस या यात्रेशी जोडला गेला आहे. माझी माती माझा देश असे या यात्रेचे स्वरुप आहे. आज 350 हून अधिक लोक कलश घेऊन येथे दाखल झाले आहेत. ज्यामध्ये विविध गावातील माती आहे. या यात्रेसाठी येथून एक विशेष ट्रेन दिल्लीसाठी रवाना होईल. दिल्ली येथील हे सर्व कलश गोळा करण्यात येतील.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement