मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस जेजुरी मध्ये खंडेरायाच्या दर्शनाला; ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या निनादात भंडाऱ्याची उधळण (Watch Video)
आज पुण्यातील जेजुरी मध्ये शासन अअपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते.
'शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमासाठी आज जेजुरीत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी मंदिरात प्रथेनुसार त्यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या निनादात भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी तिघांनी एकत्र पूजा देखील केली.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Advertisement
Advertisement
Advertisement