CM Eknath Shinde दिल्ली वारीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी
CM Eknath Shinde दिल्ली वारीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
CM Eknath Shinde दिल्ली वारीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशनाला देखील सुरूवात झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांसोबत खासदारांमध्येही फूट पडण्याचं वृत्त आहे. दिल्लीत शिंदे त्यांना पाठिंबा देणार्या खासदारांंची देखील चर्चा करू शकतात.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement